5 months ago

Dance Maharashtra Dance | ही अभिनेत्री साकारणार परीक्षकाची भूमिका | Sakal Media

Sakal
Sakal
डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर
२७ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमासाठी चिंचि चेटकीण महाराष्ट्रातून काही खास लिटिल मास्टर्स शोधून काढतेय. नुकतंच प्रेक्षकांना कळलं कि या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार आहे.

Browse more videos

Browse more videos