"औरंगाबादच्या नामांतरासाठी निवडणूक घ्या", इम्तियाज जलील यांची मागणी | Aurangabad | Imtiaz Jaleel
  • 2 years ago
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची घोषणा केली. या नामांतरला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील विरोध करत आहेत. राजकारणी केवळ राजकारणासाठी आणि हिंदू-मुस्लीम भेदभाव करण्यासाठी नामांतर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Recommended