Nashik Rivers Overflows | मुसळधार पावसाने नाशिकमध्ये पूरस्थिती | Sakal Media
  • 2 years ago
मुसळधार पावसामुळे नाशिकमधील बहुतांश नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक मंदिरं देखील पाण्याखाली गेली आहेत. उत्तर भारतात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
#nashik #rainfall #HeavyRain #Rain #maharashtra
Please Like and Subscribe for More Videos.
Recommended