3 months ago

Nitish Kumar यांनी घेतली Sharad Pawar यांची भेट!| Eknath Shinde| Opposition| Shivsena| Bihar NCP JDU

HW News Marathi
HW News Marathi
बिरहामध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन नवीन सरकार स्थापन केल्यापासून मुख्यमंत्री नितीश कुमार चांगलेच सक्रिय झाले आहेत. ते चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून ते एकामागून एक विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेत आहेत. अशातच आज त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे.

#NitishKumar #SharadPawar #Opposition #RajThackeray #EknathShinde #Maharashtra #HWNews #MNS #Shivsena #NCP #JDU

Browse more videos

Browse more videos