शिंदेंचा डाव फसणार?, ठाकरे वरचढ ठरणार? कायदा काय म्हणतो? Whose Shiv Sena? Thackeray or Shinde

  • 2 years ago
#lokmat #lokmat_marathi_news #cm_eknath_shinde #uddhav_thackeray #shiv_sena
शिंदेंचा डाव फसणार?, ठाकरे वरचढ ठरणार? कायदा काय म्हणतो? Whose Shiv Sena? Thackeray or Shinde

शिवसेनेच्या १२ खासदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. आणि महाराष्ट्रातून अनेक पदाधिकारी, शिवसैनिकांचा लोंढा शिंदेंकडे वाढतच चाललाय. शिवसेनेला पडलेले भगदाड बुजवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी कंबर कसलीय. मात्र शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार असे अनेक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडले आहेत. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदेच शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार की उद्धव ठाकरेंकडेच शिवसेना राहणार आणि सोबतच शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार अपात्र ठरणार की त्यांनाच खरी शिवसेना म्हणून मान्यता मिळणार, याबाबत कायदा नेमकं काय म्हणतो, तेच आपण पुढच्या तीन मिनिटांत जाणून घेणार आहोत... Guruprasad Anchor (Whose Shiv Sena_Uddhav Thackeray_CM Eknath Shinde)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended