आता शेकडो शिवसेना शाखा एकनाथ शिंदे गटाच्या रडारवर, त्याही बळकावणार? Shiv Sena Shakha | Eknath Shinde
  • 2 years ago
शिवसेना शाखा म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते शिवसेनेचं ऑफिस. त्यावर शिवसेनेचा भगवा आणि बाळासाहेबांचा मोठ्ठा फोटो. पण आता याच शाखा एकनाथ शिंदे गट बळकवायच्या तयारीत आहे. म्हणजे आधी शिवसेनेचं चिन्हं, मग शिवसेना भवन आणि आता शिवसेनेच्या शाखांवर एकनाथ शिंदे गटानं दावा ठोकायला सुरुवात केलीय. पण शिवसेनेच्या शाखांची मालकी कुणाकडे असते, एकनाथ शिंदे खरंच या शाखा बळकावू शकतील का, निवडणूक चिन्हाचा वाद कोर्टात गेला तर ते फ्रिज होतं किंवा गोठवलं जातं, ते वापरण्यावर बंदी येते तसाच काहीसा प्रकार शाखांसोबत होईल का यावर बोलुयात...
(Aniket vo)
#EknathShinde #ShivSenaShakha #UddhavThackeray #MaharashtraPoliticalCrisis

एकनाथ शिंदे शिवसेनेचं चिन्ह, शाखा, भवन बळकावू शकतात का..?

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended