राष्ट्रवादीचे 'हे' शिंदे बंडखोरी करणार?, शिंदे गटात सामील होणार? Eknath Shinde | Maharashtra News

  • 2 years ago
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठ्या बंडापैकी एक असं समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या बंडाचे हादरे अजूनही संपलेले नाहीत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून तर लावलीच, पण त्याचनंतरही बंडाची ही धडधड संपलेली नाही. कारण शिवसेनेच्या विजयाचा पहिला झेंडा जिथं रोवला गेला त्या ठाण्यातच शिवसेना पोखरण्यास सुरूवात झालीय. तिथले ६० हून अधिक नगरसेवक शिंदे गटात मिसळले आहेत. तर तिकडे नवी मुंबईतही शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय. (Ashwin Vo)
#EknathShinde #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended