राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट | Shashikant Shinde | Kirit Somaiya in SATARA

  • 3 years ago
भाजप आणि किरीट सोमय्या यांच्याबाबतीत राष्ट्रवादीच्या नेत्याकडून मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय. किरीट सोमय्या हे साताऱ्यात आले होते, तेव्हा अजितदादा म्हणाले म्हणून शांत बसलो. असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदेंनी केला. अजित पवार यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो. पण दादांनी सांगितलं शांततेने घ्या, म्हणून मी शांत बसलो, असं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले. एका कार्यक्रमात ते भाजपवर आणि किरीट सोमय्यांवर तुटून पडले. भाजपने मला १०० कोटींची ऑफर दिली. मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती. असा गौप्यस्फोटही त्यांनी पुन्हा एकदा केला. (Ashvin VO)

#kiritsomaiya #ShashikantShinde #Satara

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended