Pandharpur Ashadhi wari 2022 : पंढरपूरला येऊ नका, शिंदेंना इशारा...कारण मात्र वेगळंच | Eknath Shin

  • 2 years ago
महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा दरवर्षी होत असते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आषाढीला आणि उपमुख्यमंत्री कार्तिकीला विठ्ठलाची महापूजा करत असतात. दरवर्षी काही मागण्यांसाठी अनेक आंदोलक मुख्यमंत्र्यांना महापूजा करू नका असा धोशा लावत असतात. यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूरला विठ्ठलाच्या महापूजेला येऊ नका असा इशारा सोलापूर विचार मंचने दिलाय. Ashwin VO
#Eknathshinde #Pandharpurpooja #Asjadhwari2022 #Devendrafadnavis

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended