सरकार शिंदे-फडणवीसांचं की फक्त फडणवीसांचं ? Shinde -Fadnavis New Government in maharashtra
  • 2 years ago
Government of Shinde-Fadnavis or only Fadnavis?/ Eknashinde New CM oF Maharashtra : देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार, मुख्यमंत्री बनणार असं वाटत होतं पण कुणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे अचानक मुख्यमंत्री बनले. तर फडणवीसांना उपमुख्यमंत्री बना असे आदेश भाजप नेतृत्वानं दिले. शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस मुख्यमंत्री.. हे कसं काय झालं.. अजूनही उमगत नाहीये. पण शिंदे सीएम असले तरी सुपरसीएम फडणवीसच आहेत असं आता बोललं जातंय. (Aniket VO)
#Eknathhinde #Devendrafadnavis #Maharashtragovernmant #Shindefadanvisgovernment #Maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended