शिंदे फडणवीसांचं सरकार लवकरच पडणार राष्ट्रवादीचे आमदाराचा दावा... Amol Mitkari on Shinde-Fadnavis

  • last year
Amol Mitkari on Shinde-Fadnavis government एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर महाराष्ट्रात स्थापन झालेलं भाजप आणि शिंदे गटाचे सरकार पडणार असा दावा संजय राऊत हे वारंवार करत असतात पण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने शिंदे फडणवीस सरकारचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत असा दावा केला आहे. (Sachin VO)

#devendrafadnavis #eknathshinde #amolmitkari #shivjayanti #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended