कधीकाळी ठाण्यात रिक्षा चालवायचे, आता 7 कार्स आहेत.. शिंदेंची संपत्ती किती? Eknath Shinde Property

  • 2 years ago
How much property does Eknath shinde have? कधी काळी एकनाथ शिंदे ठाण्यात रिक्षा चालवायचे. भाड्याची रिक्षा चालवून पोट भरायचे. त्याचकाळात एकनाथ शिंदे शिवसेनेकडे आकर्षित झाले. आनंद दिघेंनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. रिक्षावाला ते शाखाप्रमुख, शाखाप्रमुख ते नगरसेवक, नगरसेवक ते गटनेता, गटनेता ते आमदार, मुलगा खासदार, मग कॅबिनेटमंत्री असा थक्क करणारा प्रवास शिंदेंचा आहे. कधीकाळी रिक्षा चालवणारे शिंदे आता करोडपती आहेत. 2019 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रात शिंदेंनी आपल्या संपत्तीची माहिती दिली होती. तीन वर्षात त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली याची माहिती नाही पण 2019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार (Aniket VO)

#EknathShinde #ShivSena #lokmat #news #maharashtra #politicalcrisis

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended