Eknath Shinde गटातील संदीपान भुमरेंना म्हाडाची लॉटरी, आमदार कोट्यातून म्हाडाची लॉटरी

  • 2 years ago
एकनाथ शिंदे गटातील संदीपान भुमरेंना म्हाडाची लॉटरी लागलीये. संदीपान भुमरे यांना आमदार कोट्यातून म्हाडाची लॉटरी लागली आहे.  शिंदे गटात सहभागी झालेले आमदार भुमरे गुवाहाटीत दाखल झालेत

Recommended