राज्यसभा निवडणूक..24 तासात मविआचे 5 आमदार भाजपकडे वळाले,पुढे काय? Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray
  • 2 years ago
Rajya Sabha election अवघ्या 24 तोसात महाविकास आघाडी समर्थक 5 आमदार भाजपकडे वळालेत. राज्यसभा निवडणुकीसाठी फडणवीस चांगलेच कामाला लागलेत आणि त्यांनी अख्ख्या मविआला कामाला लावलंय. महाविकास आघाडी समर्थक आमदार भाजप उमेदावाराला मत का देणार, या आमदारांनी ठाकरे सरकारची साथ का सोडलीय, मविआला आपले समर्थक आमदार सांभाळता का येत नाहीयेत, १० जूनपर्यंत आणखी किती आमदार फुटणार. (Aniket VO) Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray | BJP Vs shivsena
#RajyaSabhelection #DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #shivsena #lokmat #news #maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended