...ज्यांना सामना करायचं आहे त्यांनी Mumbai मध्ये यावं!, Sanjay Raut यांचा इशारा | Uddhav Thackeray

  • 2 years ago
विधान परिषद निवडणुकींचा निकाल लागताच राज्यातील राजकीय सूत्रे हलली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड पुकारताच शिवसेनेला गळती लागली. याचा फटका महाविकास आघाडीलाही बसला आहे. त्यामुळे संख्येच्या तडजोडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया देत भाजपला तसेच बंड आमदारांना इशारा दिला आहे.

#SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Matoshree #Varsha #MaharashtraPolitics

Recommended