4 months ago

काय आहे बांठिया अहवाल, OBC राजकीय आरक्षणाचं श्रेय कुणाला Devendra Fadnavis MVA

HW News Marathi
HW News Marathi
महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी कायदेशीर लढा दिला होता. पण, शिंदे-फडणवीस सरकार येताच अवघ्या काही दिवसांमध्येच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला आहे.

#OBCReservation #SupremeCourt #DevendraFadnavis #MahaVikasAghadi #EknathShinde #ThackerayGovernment #Arakshan #Elections #BanthiaReport #Maharashtra

Browse more videos

Browse more videos