Agnipath योजनेवर महाराष्ट्रतील तरुणांमध्ये आक्रोश | Agnipath Scheme | Indian Army
  • 2 years ago
केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची घोषणा केली असून या योजनेला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. देशभरातील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरुन जोरदार निषेध व्यक्त करता आहेत.

#Maharashtra #Agnipath #Agniveer #AgneepathScheme #IndianArmy #RecruitmentScheme #CentralGovernment #NarendraModi #RajnathSingh #DefenceMinistry #UttarPradesh
Recommended