2 लाखांचं कर्ज देण्याच्या बदल्यात तब्बल 22 लाखांची वसुली; धुळ्यातील अवैध सावकारीचा प्रकार
  • 2 years ago
अवैध सावकारी प्रकरणाने गेल्या पंधरा दिवसात धुळे हादरले असताना आता आणखी एक अवैध सावकारांचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. धुळे शहरातील ट्रॅवल्स मालकाला 2 लाख व्याजाने देवून त्याच्याकडून तब्बल 22 लाख रुपये वसूल करून पुन्हा 11 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांविरूध्द धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#Dhule #Crime #RajendraBamb #Sahukar #Savkari #Extortion #DhuleCityPolice #Maharashtra #HwNews
Recommended