Jalna मध्ये BJPचा 'जल आक्रोश'; Devendra Fadnavis यांचा पुन्हा Uddhav Thackeray यांच्यावर निशाणा
  • 2 years ago
जालना शहरातील पाणी टंचाईची समस्या भीषण होत चालली आहे. जालन्यात प्रचंड पाणी टंचाई असून नागरिकांना तब्बल 15-15 दिवसांनी पाणी मिळत आहे. त्यामुळे भाजपकडून जालना शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून बुधवारी 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात आला.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #BJPShivSena #Jalna #Aurangabad #WaterScarcity #WaterProblem #JalAakroshMorcha #Maharashtra #HWNews
Recommended