POCSO बाबत Sanjay Pandey यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; योग्य की अयोग्य? |Mumbai CP
  • 2 years ago
पॉक्सो कायदा म्हणजेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला हा कायदा आहे. आणि या पॉक्सो संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे पॉक्सो किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी हा निर्णय घेतला आहे.


#POSCO #sanjaypandey #MumbaiCP #mumbaipolice #DCP #ipsofficer #MVA #dilipwalsepatil #hwnews
Recommended