BJP च्या Nupur Sharma यांच्या चिंतेत वाड; 22 June ला हजार राहण्याची नोटीस
  • 2 years ago
नुपूर शर्मा या नेहमीच चर्चेत राहिलेल्या आहेत. रविवारी भाजपाने आपल्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील वादचर्चेत नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपाने निलंबनाची कारवाई केली. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या आठवडाभरानंतर ही कारवाई करण्यात आली.

#NupurSharma #ProphetMuhammad #ControversialStatement #BJP #ArabCountries #NarendraModi #AmitShah #Mumbrapolicestation #HWNews
Recommended