Congress आणि NCP च्या मंत्र्यांमुळे Shivsena चे अनेक आमदार नाराज!| Pawar| Chandrashekhar Bawankule
  • 2 years ago
भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत. महाविकास आगगाडी वर निशाणा साधला तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमुळे शिवसेनेचे अनेक आमदार नाराज अल्स्याचे त्यांनी म्हटले आहे.

#ChandrashekharBawankule #SharadPawar #AjitPawar #UddhavThackeray #BalasahebThorat #PowerCut #Electricity #StreetLights #BJPShivsena #NCP #Congress #HWNews
Recommended