तब्बल २००० कोटींचं National Herald प्रकरण आहे तरी काय?

  • 2 years ago
नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र २००० कोटींचं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय पाहूया हा व्हिडीओ.

#NationalHerald #Soniya_Gandhi #RahulGandhi #Congress #SuprimeCourt #ed #subramanyamswamy

Recommended