देवाला प्रसन्न करण्यासाठी फळं-फुलं नाही तर चक्क जिवंत खेकडे; पाहा काय आहे प्रकरण?
  • last year
आजवर तुम्ही मंदिरात गेलात तर तुम्ही फळे, फुले, मिठाई किंवा नारळ अर्पण करण्यासाठी घेऊन जात असाल. पण जिवंत खेकडे देवाला अर्पण केला जातात असं कधी तुम्ही ऐकलंय का? गुजरातमधील सुरतमध्ये भगवान शंकरांचे भक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी वर्षातून एकदा जिवंत खेकडे मंदिरात देतात. विश्वास बसत नाहीये? चला तर मग जाणून घेऊयात
Recommended