विभास साठेंचा 'मनसुख हिरेन' होऊ नये;Anil Parab यांच्यावरील कारवाईनंतर Kirit Somaiya यांची मागणी| BJP

  • 2 years ago
राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली. यामध्ये दापोलीतील साई रिसॉर्टची कथित विक्री अनिल परब यांना करणारे विभास साठे यांच्या निवासस्थान आणि कार्यालयाचाही यात समावेश होता. मात्र ही कारवाई सुरू झाल्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर या प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी आता किरीट सोमय्या यांनी केली आहे.

#KiritSomaiya #AnilParab #BJPShivSena #ED #Dapoli #SaiResort #VibhasSathe #SadanandKadam #IllegalConstruction #MansukhHiren #HWNews

Recommended