Ketaki Chitale सोबत झालं तेच Dipali Sayyed सोबत होणार? ठिकठिकाणी तक्रारी दाखल करायला सुरुवात..

  • 2 years ago
Dipali Sayyed on Modi & Raj Thackeray : राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे मामू, सोमय्यांच्या जागी मोदींची गाडी असती तरी ती फोडली असती, मोदीजी मसणात जा, मोदी हे लुच्चे पंतप्रधान.. ही विधानं आहेत शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांची. भाजप-मनसेच्या नेत्यांवर टीका करताना दीपाली सय्यद यांची जिभ अनेकदा घसरलीय, पण बोलता बोलता जे दीपाली बोलून गेल्यात ते त्यांना आता चांगलच अडचणीत आणू शकतं, अगदी केतकी चितळेला जशी जेलची हवा खावी लागली, तीच वेळ दीपाली सय्यद यांच्यावर येऊ शकते. कारण आता भाजपनं ठिकठिकाणी दीपाली सय्यद यांच्याविरोधात गुन्हे दाखल करायला सुरुवात केलीय...
(Aniket VO) #KetakiChitale #DipaliSayyed #BJP #MNS #ShivSena

केतकी चितळे सोबत झालं तेच दिपाली सय्यद सोबत होणार... ? कार्यवाहीला सुरुवात झाली... #KetakiChitale #DipaliSayyed

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Recommended