शरद पवारांनी मंदिरात प्रवेश न करता दारातूनच घेतलं दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन

  • 2 years ago

शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भिडे वाडंयाची बाहेरून पाहणी केली, त्यानंतर ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरामध्ये पोहोचले. मात्र शरद पवारांनी मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरूनच दर्शन घेतले. काय होते यामागचे कारण जाणून घेऊया.

Recommended