श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सूर्यकिरणांनी महाभिषेक

  • 2 years ago
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला शुक्रवारी सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. सूर्यकिरणे श्रींच्या मूर्तीवर पडताच उपस्थितांनी जय गणेश असा एकच जयघोष केला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात प्रवेश करीत हा महाभिषेक झाला.

#dagdushethganpati #pune #abhishek

Recommended