"मारायची चिमणी आणि वाघ मारायचा आव आणायचा"; Sudhir Mungantiwar यांची MVA वर मिश्किल टीका |
  • 2 years ago
"ज्यांना मुख्यमंत्री व्हावं च नव्हतं त्यांच्या हातात जर राज्याची सूत्रे गेली तर काय होते हे सर्वांनी पाहिले आहे. 30 मे ला पंतप्रधान च्या कार्याला 8 वर्ष पूर्ण होत आहे लोकांना पर्यंत पंतप्रधान चे काम घेऊन जाणार आहोत.पेट्रोल डिजल मध्ये एक रुपया कमी केला नाही मारायची चिमणी आणि वाघ मारायचा आव आणायचा. जगा मध्ये शिवाजी महाराज वर प्रेम करणाररे व्यक्ती आहेत
तिकीट आणि सन्मान हा वेगळा भाग आहे."

#BJP #NCP #SudhirMungantiwar #uddhavThackeray #BJP #MVA #SharadPawar #Petrol #Diesel #PriceHike #HWNews
Recommended