पवारांच्या 'त्या' अर्धवट व्हिडीओवरून भाजप अडचणीत येणार? Sharad Pawar Viral video | Hindutva | BJP
  • 2 years ago
Sharad Pawar video goes viral on Social media राज्याचं राजकारण सध्या हिंदुत्वाच्या भोवती फिरताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप महाराष्ट्रानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करत शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहे. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात असं भाजपनं म्हटलं आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपने व्हायरल केलेला हा व्हिडीओ अर्धवट असून, भाजपने लबाडी केल्याचा आरोप पवारांनी केलाय. हा आरोप करताना शरद पवार यांनी भाषमात वाचून दाखवलेल्या जवाहर राठोड यांच्या संपूर्ण कवितेचाच व्हिडीओ शेअर केलाय. पाहूयात पवारांनी जाहीर केलेला तो संपूर्ण व्हिडीओ...
#SharadPawar #Hindutva #Viralvideo #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended