शरद पवारांना खुर्ची देतानाचा राऊतांचा फोटो होतोय व्हायरल Sanjay Raut and Sharad Pawar Viral photo

  • 2 years ago
तो फोटो... खुर्ची, राऊत आणि शरद पवार.. राजकारणात सर्वात जास्त महत्व हे खुर्चीला दिलं जाते. कारण राजकारणात लोक व्यक्तीला कमी आणि खुर्चीला जास्त महत्व देतात. असंच अनेकांना वाटतं. आता दिल्लीत खुर्चीचा असाच एक किस्सा घडलाय. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मोठे योगदान होते. तेव्हापासून राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जास्त जवळ गेल्याचं पहायला मिळतं. शरद पवार आणि संजय राऊत यांची जवळीक दाखवणारा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. संजय राऊत हे शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची देतानाचा हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Ashvin VO) #SharadPawar #SanjayRaut #delhi #news #lokmat Sanjay Raut and Sharad Pawar Viral photo
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended