Pune: बालगंधर्व नाट्यगृह पाडण्यावरून नाट्यप्रेमी आक्रमक

  • 2 years ago
पुण्याचं वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. या रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी हे रंगमंदिर पाडले जाणार असून कलाकारांनी या विरुद्ध विरोध दर्शिवला आहे.

Recommended