State Assembly Winter Session:अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक
- last year
Maharashtra Assembly Winter Session:नागपूर अधिवेशन सुरु होण्याच्या अगदी काही वेळापूर्वीच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारचा निषेध करत '५० खोके एकदम ओके'चे नारे दिले. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच यावेळी देखील ५० खोक्यांच्या मुद्यांवरुन विरोधक आक्रमक असल्याचे दिसत आहे.
Recommended
Budget Session: "अवकाळीग्रस्तांना मदत करा"; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक | Mumbai
Lok Satta
Assembly Budget Session: गॅस दरवाढीवरुन महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; बॅनर दाखवत घोषणाबाजी
Lok Satta