Bhima Koregaon: Bhide-Ekboteबाबत शरद पवारांनी कसा घेतला यू-टर्न? Sharad Pawar | Maharashtra News
  • 2 years ago
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावात एक जानेवारी 2018 रोजी जातीय हिंसाचार झाला होता.. कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला होता.. या हिंसाचारात एका तरुणाला बेदम मारहाण करत ठार मारण्यात आलं होतं.. या घटनेचे पडसाद नंतर संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते तर काही ठिकाणी दंगल देखील उसळली होती..राजकीय वर्तुळात देखील या घटनेचे मोठे पडसाद उमटले होते..एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.. पुणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा तपास एएनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकारतर्फे देखील चौकशी आयोगाचे कामकाज सुरू आहे..kiran shinde news
#bhimakoregaon #Sharadpwar #Bhide #Ekbote #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended