पुण्यात काहीही घडू शकतं; पाहा गावकऱ्यांचा फ्रेण्ड असलेल्या मोराची गोष्ट

  • 2 years ago

पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला शेतात दोन अंडी सापडली. कोंबड्यांनी त्या अंड्याला उब दिल्यानंतर त्या अंड्यांतून मोरांच्या पिलांचा जन्म झाला.त्यानंतर गावातील सर्वांनी मिळून या मोरांच्या पिल्लांचे संगोपन केले.घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे मोरांना वागणूक मिळू लागली. तर पाहूया गोष्ट मोरांच्या पाहुणचाराची..

Recommended