पुण्याच्या 'मुहियाबाद' नावामागची गोष्ट आहे काय? जाणून घ्या | गोष्ट पुण्याची-भाग ८३ | Gosht Punyachi
  • 11 months ago
पुण्याचं एके काळी नाव 'मुहियाबाद' होतं तर तुम्हाला विश्वास बसेल? मुघल बादशाह याचे पुण्यामध्ये काही काळ वास्तव्य होते. या कालावधीदरम्यान त्याने काही काळ पुण्याचं नाव बदलून 'मुहियाबाद' असं ठेवलं होतं. चला तर मग आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागात पुण्याच्या 'मुहियाबाद' या नावामागची गोष्ट जाणून घेऊयात...
Recommended