Mazi Tuzi Reshimgath | 20th April Episode Highlights | परीला पॅलेसमध्ये राहण्याचा आजोबांचा आदेश

  • 2 years ago
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजोबा आणि परीची गट्टी जमते. परीची उन्हाळ्याची सुट्टी संपेपर्यंत ती पॅलेसवरच राहील असा आदेश आजोबा नेहा आणि यशला देतात. काय घडलं मालिकेत पाहूया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Ganesh Thale

Recommended