Prarthana Behere's Upcoming Marathi TV Show | Shreyas Talpade | Zee Marathi New Serial
  • 3 years ago
झी मराठीवर माझी तुझी रेशीमगाठ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यातून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे जवळजवळ ११ वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. तिने ही मालिका का स्वीकारली याविषयी सांगितलंय. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended