Ram Navmi 2022: पुण्यात साकारली गेली 2 इन 1 रांगोळी

  • 2 years ago
पुण्यातील अक्षय शहापूरकर या कलाकाराने त्याच्या साथीदारांसह रामनवमीनिमित्त एक विशेष रांगोळी साकारली आहे. एकाच रांगोळीतून दोन भिन्न प्रतिमा रेखाटल्या जातात यालाच म्हणतात लेंतिक्युलार रांगोळी. समोरून पाहतांना काहीशी अस्पष्ट दिसणाऱ्या या रांगोळीत विशिष्ट रचनेमुळे दोन वेगवेगळ्या प्रतिमांचे दर्शन घडते. या टू-इन-वन रांगोळी मध्ये एका बाजूने प्रभू श्रीराम तर दुसऱ्या बाजूने हनुमानाचे दर्शन होते.
#ramnavami, #ramnavami2022, #punenews, #punenewsupdates, #ramnavami, #puneramnavmi2022,

Recommended