'शिवसेनेचे २०-२५ आमदार नाराज', तर १४ खासदार भाजपच्या संपर्कात, भाजचा गौप्यस्फोट | BJP Shiv Sena

  • 2 years ago
शिवसेनेत नाराजी आहे.. ही चर्चा काही केल्या थांबत नाहीये.. ती नाराज राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच आहे.. हेही वारंवार चर्चेत येतंय.. अशातच आता या नाराजीचं रुपांतर शिवसेना फुटण्यात होणार का? याही चर्चेने जोर धरलाय.. आणि या चर्चेला कारण ठरलंय ते भाजपच्या एका दाव्याचं.. कारण भाजपच्या गोटातून धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आलाय.. हा गौप्यस्फोट असाय, की शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार हे नाराज आहे.. आणि ते भाजपच्या संपर्कात आहेत.. तर शिवसेनेचे २० ते २४ आमदार हे सुद्धा नाराज आहेत.. नाराज खासदार लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपत येतील असाही दावा भाजपच्या गोटातून करण्यात आलाय... काय आहे नेमका हा दावा? कुणी केलाय? शिवसेनेच्या गोटातल्या नाराजीचं नेमकं कारण काय? राऊतांकडे शिवसेने खासदारांनी आपली नाराजी उघड केलेय का? (Guruprasad VO) #BJPShivSena

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended