Sanjay Raut | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचे | Shiv Sena | Mumbai
  • 3 years ago
एकीकडे शिवसेनेला आमदार फुटतील की काय अशी भिती वाटत आहे. दुसरीकडे विधानसभेची मुदत संपत चालली आहे. उद्या मध्यरात्री विधानसभेची मुदत संपतेय. त्याआधी सरकार स्थापन झालं नाही तर घटनात्मक पेच निर्माण होईल असं बोललं जातंय. त्यामुळे सरकार उद्यापर्यंत स्थापन होणार की नाही, याबाबत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. पण खरंच उद्यापर्यंत सरकार स्थापन करणं गरजेचं आहे का ? आणि नाही स्थापन केलं तर राज्यपाल केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणार का ?या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय आहे पहा हां वीडियो
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #SanjayRaut #ShivSena #Mumbai

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019
Recommended