भाजप अजून किती छळणार आहे महाविकास आघाडीला; छगन भुजबळांचा निशाणा

  • 2 years ago
पालकमंत्री छगन भुजबळांचा भाजपावर हल्लाबोल केला. आघाडी सरकारच्या नेत्यांवर सुरु असलेलं ईडी धाड सत्रावर भुजबळांनी संताप व्यक्त केलाय'काही विरोधात बोललं की लगेच ईडी भाजपामधले काय धुतल्या तांदळाचे आहेत का?' असे अनेक सवाल करत भुजबळांनी भाजपावर निशाणा साधला.

Recommended