Urea Fertilizers | भारत पुरवणार नेपाळला खत | Sakal |
  • 2 years ago
Urea Fertilizers | भारत पुरवणार नेपाळला खत | Sakal |

भारतातून नेपाळला युरिया आणि डीएपीचा पुरवठा केला जाणार आहे. खतांच्या दीर्घकाळच्या पुरवठ्याबाबतचा सहकार्य करार भारत आणि नेपाळमध्ये झाला आहे.

#UreaFertilizer #India #Nepal #Agreement #Marathinews
Recommended