कंपोस्ट खत घरच्या घरी कसे तयार कराल? Importance Of Fertilizers In Agriculture | Maharashtra news
  • 3 years ago
गृहवाटिकांच्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी कंपोस्ट खत असतं. मातीचा सुपीकपणा कायम राखायला तर उत्तमच शिवाय तुम्हालाही तुमच्या लाडक्या झाडांना जगवण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. चला तर मग पटकन तज्ज्ञांकडून कंपोस्ट खत बनवण्याची सोप्यातली सोपी पद्धत जाणून घेऊयात आणि त्याचबरोबर कंपोस्ट खत घरच्या घरी कसे तयार कराल? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Trees #Wintersession #Fertilizer #Pune #Agriculture
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended