नवनीत राणा उपोषणाला का बसणार? Navneet Rana | Anna Hazare | Wine Sale In Supermarket
  • 2 years ago
नवनीत राणा या महाराष्ट्रातील आक्रमक खासदार म्हणून ओळखल्या जातात... लोकसभेतही त्या नेहमीच विविध मुद्द्यांवरुन आवाज उठवताना दिसतात. आता त्यांनी महाराष्ट्रातील एका महत्वाच्या मुद्द्यावरुन एक मोठं विधान केलंय.किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्याला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील पाठींबा देत अण्णा हजारेंसोबत वाईन विक्रीच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती त्यांनी दिली. किराणा दुकानात वाईनमुळे येणारी पिढी व महिलांचे भविष्य खराब होईल. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. Ashwin Vo
#NavneetRana #AnnaHazare #Wine #Maharashtra
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended