नवनीत राणा म्हणतात ते बंटी-बबली प्रकरण काय आहे? Sanjay Raut | Navneet Rana Ravi Rana | Bunty & Babli
  • 2 years ago
Shiv Sena leader and Rajya Sabha MP Sanjay Raut described Navneet Rana and her husband Ravi Rana as Bunty and Babli मी मागायवर्गीय आहे म्हणून संजय राऊत आणि शिवसैनिक मला त्रास देतात, मला बंटी-बबली बोलतात, राऊतांवर अॅट्रोसिटी लावा अशी तक्रार नवनीत राणांनी केलंय. विशेष म्हणजे कोठडीत असणाऱ्या नवनीत राणांनी मुंबई पोलिस किंवा महाराष्ट्र पोलिसांकडे ही तक्रार केलेली नाही. त्यांनी थेट दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलंय. खासदार म्हणून संजय राऊत दिल्लीत असतात, त्यामुळे राणांचे आरोप राऊतांना भारी पडणार का, राणा प्रत्येक तक्रार महाराष्ट्राबाहेर नेण्याचा का प्रयत्न करतायंत, बंटी-बबली काय प्रकरण आहे? यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात राणा म्हणतात ते बंटी-बबली प्रकरण काय आहे. तर नवनीत राणांनी दिल्ली पोलिस आयुक्तांना जे पत्र लिहिलंय त्यात शिवसैनिक आणि संजय राऊत आपल्याला बंटी-बबली बोलतात, तसं जाणीवपूर्वक प्रोजेक्ट करतात असं लिहिलंय. राणांनी जे पत्र लिहिलंय ते थोडक्यात पाहुयात... (Aniket VO) #sanjayraut #navneetrana #ravirana #buntyaurbabli

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended