Ambabai: अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेने पार पडला

  • 2 years ago
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला. 'सकाळ' साठी युवराज शिंदे यांनी दिलेला व्हिडिओ.
(संकलन ; बी.डी.चेचर)
#ambabai #devi #ambabai #temple #goddess

Recommended