श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा वर्ध्यात उत्साहात पार पडला | Shri Gajanan Maharaj Jayanti 2022
  • 2 years ago
काल संपूर्ण महाराष्ट्रात गजानन महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा वर्ध्यात उत्साहात कसा पार पडला? ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Gajananmaharajjayanti #ShegaonGajananmaharaj
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended