Mazi Tuzi Reshimgaath | 28th Jan Episode Update | यश - समीरचा प्लॅन सिम्मीसमोर उघड | Zee Marathi
  • 2 years ago
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत समीर यश आणि नेहाला एकांत मिळण्यासाठी प्लॅन बनवतो. मधेच सिम्मी काकू घरी येते आणि तिला कोणीतरी मुलगी घरी येऊन गेली असं कळतं. काय घडणार आजच्या भागात, पाहुया. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant
Recommended