Mazi Tuzi Reshimgath | 24th Jan Episode Highlights | समीर बनला प्लंबर | Zee Marathi

  • 2 years ago
Mazi Tuzi Reshimgath | 24th Jan Episode Highlights | समीर बनला प्लंबर | Zee Marathi
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत समीर नेहाच्या घरचा लीक झालेला नळ फिक्स करायला प्लंबर बनून येतो. तो प्लुम्बिंग पासआऊट आहे असं यश नेहाला सांगतो. काय घडणार आजच्या भागात पाहूया. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant

Recommended